Human-AI Collaboration | धोकादायक निर्णयांआधी एआय मागणार माणसाकडे मदत
marathi top technology
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अधिक सक्षम आणि स्वायत्त होत असताना त्यावरील मानवी नियंत्रण कायम ठेवण्यासाठी स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी दोन नवे आराखडे मांडले आहेत. एआयने प्रत्येक निर्णयासाठी माणसावर अवलंबून राहण्याऐवजी केव्हा स्वायत्तपणे काम करायचे आणि केव्हा मानवी मार्गदर्शन घ्यायचे, हे शिकावे, अशी या संशोधनामागील प्रमुख संकल्पना आहे. 2026-09-20 23:24:00
آخر الأخبار والعناوين
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अधिक सक्षम आणि स्वायत्त होत असताना त्यावरील मानवी नियंत्रण कायम ठेवण्यासाठी स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी दोन...
أخبار